slider

Jalgaon News : रामनवमीनिमित्त जळगावात आज सुंदरकांड वाचन

जळगाव : श्रीरामनवमीनिमित्त (Ram Navami 2025) संभाजीनगरातील दत्त मंदिरात आज रविवारी रोजी सायंकाळी साडेसहाला सुंदरकांड वाचनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. भाविकांनी सुंदरकांड श्रवण व ...

पारोळा तालुक्यासह एरंडोल’ला अवकाळीने झोडपले, आमदार अमोल पाटलांनी केली पाहणी

पारोळा : पारोळा तालुक्यासह एरंडोल विधानसभा मतदारसंघातील काही भागांत बुधवार, २ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे (Unseasonal rain) मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे. ...

जळगाव जिल्हा परिषदेचा मोठा निर्णय, जिल्ह्यात राबविणार ‘हे’ अभियान

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील वाढते तापमान, पर्यायाने पर्यावरणात होणारे बदल, वाढते कॉंक्रिटीकरण यामुळे दिवसेंदिवस भूजल पातळीत मोठ्या प्रमाणावर घट दिसत आहे. भूजल पातळीत झपाट्याने ...

Jalgaon News : सिमेंटच्या रस्त्यावर दुरुस्तीला डांबर प्रशासनाच्या चातुर्याचा पहिला नंबर

राहुल शिरसाळे जळगाव : जिल्ह्याचं शहर असलेलं जळगाव. या शहरातला मी एक रस्ता. माझी व्यथा-कथा ऐका. तसा आता आपणास मी रोजच भेटणार आहे. वेगवेगळ्या ...

Dharangaon News : वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस, रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

धरणगाव : तालुक्यातील बहुतांश भागातील बुधवारी रात्री झालेल्या वादळी वाऱ्यासह तुरळक पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यात बाजरी, मका, दादर ...

अरविंद देशमुख यांची ‘दै. जळगाव तरुण भारत’ संचालकपदी सर्वानुमते निवड

जळगाव : सर्जना मीडिया सोल्यूशन संचालित दै. जळगाव तरुण भारतच्या संचालकपदी पत्रकार अरविंद देशमुख यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. संस्थेच्या मुख्य कार्यालयात झालेल्या विशेष ...

मोठी बातमी! जळगाव जिल्ह्यातील हजारो शेतकरी ‘या’ योजनेतून बाद होण्याची शक्यता, काय आहे कारण?

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील तब्बल ६ हजार ७७९ शेतकरी पीकविमा योजनेतून बाद होण्याची शक्यता आहे. पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांनी शेतात केळी लागवड केली आहे की ...

Jalgaon News : जळगाव जिल्ह्यात सकाळच्या वेळेतच भरणार शाळा, जाणून घ्या कारण

जळगाव : जिल्ह्यात एप्रिल आणि मे महिन्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर वाढत्या उन्हाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी ...

Jalgaon News : नुकसानभरपाई रक्कम तिजोरीत पडून, काय आहे कारण?

जळगाव : जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर 2024 दरम्यान बेमोसमीसह मान्सूनकाळात अतीवृष्टी, जमीन वाहून गेल्याने शेतपिकांचे करोडो रूपयांचे नुकसान झाले होते. या नुकसानीचे कृषी, महसूल ...

Rain Update : जळगावात बरसल्या पावसाच्या हलक्या सरी

जळगाव : जळगावसह राज्यात हवामान विभागाकडून (IMD) अवकाळी पावसाचाही इशारा देण्यात आला आहे. पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे असून उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि राज्यातील ...