slider
दिल्लीतील अभूतपूर्व विजयाचा पाचोर्यात जल्लोष, कार्यकर्त्यांनी फटाके फोडून साजरा केला ‘आनंदोत्सव’
पाचोरा (विजय बाविस्कर) : दिल्ली विधानसभेत भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व विजय संपादन केला. विशेषतः तब्बल २७ वर्षांनंतर दिल्लीत भाजपचा मुख्यमंत्री विराजमान होणार आहे. या ...
Jalgaon Weather Update : फेब्रुवारीत उष्णतेची लाट? गहू, हरभऱ्यासह शेतीवर परिणाम होण्याची शक्यता
जळगाव : जळगावमध्ये फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच उन्हाचा चटका वाढू लागल्याने थंडी गायब झाली आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ९ ते १७ फेब्रुवारीदरम्यान तापमानाचा पारा ३३ ते ...
दुर्दैवी! ट्रकला धडकताच बसला भीषण आग, ४१ प्रवाशांचा होरपळून मृत्यू
Mexico Accident : दक्षिण मेक्सिकोमध्ये झालेल्या बस आणि ट्रक भीषण अपघातात ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात ३८ प्रवासी, तर दोन बस चालक ...
Girish Mahajan : शेतकऱ्यांसाठी ‘गुड न्यूज’, महाकाय पुनर्भरण योजना अंतिम मंजुरीच्या मार्गावर
जळगाव : जळगावसह महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. दोन्ही राज्यांसाठी महत्त्वाकांक्षी असलेल्या महाकाय पुनर्भरण योजना प्रकल्पाला लवकरच अंतिम मंजुरी ...
Horoscope Today 9 February 2025 : पैशांची डील वा गुंतवणूक टाळा, जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
आजचा दिवस काही लोकांसाठी चांगला, तर काहींसाठी आव्हानात्मक ठरू शकतो. तुमचे ग्रह आज अनुकूल आहेत का? कोणत्या संधी आणि अडथळे तुमच्या वाट्याला येतील? जाणून ...
Delhi Election Results 2025 Update : दिल्लीत केजरीवालांचा झाडू साफ, भाजपाचा ऐतिहासिक विजय
Delhi Election Results 2025 Update : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल सर्वांसाठी धक्कादायक ठरला आहे. भारतीय जनता पक्षाने अभूतपूर्व यश मिळवत सत्ता काबीज केली असून, ...
Delhi Election Results 2025 Update : ‘आप’ला मोठा धक्का, पक्षप्रमुख अरविंद केजरीवाल यांचा पराभव
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल, भारतीय जनता पक्षाचे (भाजपा) उमेदवार प्रवेश वर्मा ...
Delhi Election Results 2025 Update : केजरीवालांचा झाडू साफ होण्याची शक्यता; भाजप ३६ जागांनी आघाडीवर
नवी दिल्ली : देशाच्या राजधानीतील 70 जागांच्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर होत आहेत. संपूर्ण देशाचे लक्ष या निकालांकडे लागले असून, सत्ताधारी आम ...
NEET UG-2025 : नीट यूजी परीक्षेची अर्जप्रक्रिया सुरू; जाणून घ्या महत्त्वाच्या तारखा आणि वेळापत्रक
NEET UG-2025 : वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेने NEET UG-2025 साठी नोंदणी विंडो उघडली आहे. विद्यार्थी ...
शेतकऱ्यांनो सावधान! सायबर चोरट्यांचा लुटीचा नवा फंडा; शेकडो शेतकऱ्यांची केली आर्थिक लूट
Nashik Crime News : ऑनलाईन फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस वाढत असून आता सायबर चोरट्यांनी शेतकऱ्यांना गंडा घालण्यास सुरुवात केली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-Kisan) ...