slider
शासकीय कामात दिरंगाई, लिपिकाच्या सेवा पुस्तकात ताकीद; वन विभागाच्या आदेशानुसार कारवाई
कासोदा, एरंडोल : सामाजिक वनीकरण विभाग जळगाव यांनी शासकीय कामात दिरंगाई केल्याप्रकरणी एरंडोल येथील तत्कालीन लिपिक नितीन रघुनाथ पाटील यांच्या सेवा पुस्तकात सक्त ताकीद ...
Horoscope January 16, 2025 : आनंददायक दिवस, कुटुंबासोबत वेळ घालवण्याची संधी, जाणून घ्या तुमची रास
Horoscope Today : ज्योतिषशास्त्राच्या आधारावर तयार करण्यात आलेल्या आजच्या राशीभविष्यामध्ये प्रत्येक राशीच्या व्यक्तींसाठी वेगवेगळ्या क्षेत्रातील शुभ-अशुभ गोष्टींचा अंदाज देण्यात आला आहे. ग्रह-नक्षत्रांच्या हालचालींच्या विश्लेषणावर ...
ड्रेसिंग रूममधील ‘ती’ माहिती कोणी लीक केली? बीसीसीआयच्या बैठकीत समोर आलं नाव !
बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत भारताचा 3-1 असा दारूण पराभव झाल्यानंतर बीसीसीआयने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रिव्ह्यू मीटिंग बोलावली होती. या बैठकीत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि निवड ...
मुंबई-नाशिक महामार्गावर अमळनेरच्या दाम्पत्यावर काळाचा घाला; तिघांचा जागीच मृत्यू, १४ जखमी
नाशिक : मुंबई-नाशिक महामार्गावर १५ जानेवारी रोजी पहाटे ३:३४ वाजता शहापूर येथील पुलावर पाच वाहनांचा विचित्र अपघात झाला. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू ...
Ladki Bhaeen Yojana : लाडक्या बहिणींना जानेवारी हप्त्याची प्रतीक्षा; ‘या’ महिन्यापासून मिळणार एकवीसशे रुपये?
Ladki Bhaeen Yojana : राज्य सरकारने जुलै 2024 मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ सुरू केली होती. या योजनेअंतर्गत 21 ...
भारतीय नौदलाच्या सामर्थ्यात मोठी भर; पीएम मोदींकडून तीन अत्याधुनिक युद्धनौकांची भेट
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी मुंबईतील नेव्हल डॉकयार्ड येथे भारतीय नौदलाच्या सेवेत तीन अत्याधुनिक युद्धनौकांचे समर्पण केले. स्वदेशी बनावटीच्या आयएनएस सूरत (विध्वंसक), ...
मोठी बातमी : राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयातील सर्व विभागांसाठी पुढील 100 दिवसांच्या कामकाजाचा आढावा घेतला आहे. यामध्ये शालेय शिक्षण क्षेत्रातील सुधारणा करण्याच्या दृष्टीने काही ...
आज्जींचा दमदार पराक्रम : तरुणीला जे जमलं नाही ते करून दाखवलं, व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर रोजच अनोख्या आणि मनोरंजक व्हिडिओंचा खजिना उघडला जातो. अशाच एका व्हायरल व्हिडिओने सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. हा व्हिडिओ इतरांपेक्षा अगदीच ...
Oil Price : सर्वसामान्यांच्या खिशाला फटका; जळगावात सोयाबीन तेलाचे दर वाढले
Oil Price : दिवाळीत उच्चांकी पातळीवर पोहोचलेले सोयाबीनचे दर गेले दीड महिना स्थिर होते. मात्र आता त्यात पुन्हा वाढ झाली असून, ग्राहकांना घरगुती बजेट ...
रोहित-गंभीर मतभेदांवर बीसीसीआयचा मोठा खुलासा; राजीव शुक्ला यांनी स्पष्टच सांगितलं
भारतीय संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा अपेक्षेप्रमाणे खराब ठरला. 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला 3-1 असा पराभव पत्करावा लागला. या मालिकेदरम्यान ड्रेसिंग रूममध्ये झालेल्या वादाविषयी ...