क्रीडा

जपानला रवाना होण्याआधीच टीम इंडियासमोर नवी अडचण ; नेमकं काय झालं?

—

जपानमधील आयची-नागोया येथे सुरू असलेल्या 20व्या एशियन गेम्ससाठी रवाना होण्यापूर्वी भारतीय पुरुष क्रिकेट संघासमोर काही लॉजिस्टिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय ...

रोहित शर्माच्या वनडे भवितव्यावर उद्या निर्णय? वेस्ट इंडिज मालिकेसाठी निवडीकडे लक्ष

—

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड १६ सप्टेंबरला होण्याची शक्यता आहे. ...

टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये पुन्हा फेरबदल; फिजिओ कमलेश जैन यांनी घेतला मोठा निर्णय

—

अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेला सुरुवात होण्यापूर्वीच टीम इंडियाच्या सपोर्ट स्टाफमध्ये मोठा बदल होण्याची चिन्हे आहेत. भारतीय संघाचे फिजिओ कमलेश जैन यांनी बीसीसीआयकडे राजीनामा दिल्याचे वृत्त ...

रोहितच्या टी-शर्टवर दोन शब्द अन् चाहत्यांमध्ये तर्क-वितर्क; अगरकरांशी जोडला संबंध

—

भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्मा सध्या मैदानापेक्षा त्याच्या आगामी टीव्ही शोमुळे चर्चेत आहे. मात्र, शोच्या शूटिंगदरम्यान त्याने परिधान केलेल्या एका टी-शर्टने क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले ...

दुलीप ट्रॉफी फायनलसाठी मोठी बातमी; तिलक वर्मा, वैभव सूर्यवंशीसह ईशान किशनला हिरवा कंदील

—

दुलीप ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात साऊथ झोन आणि ईस्ट झोन यांच्यात विजेतेपदासाठी लढत होणार आहे. चेन्नईतील चेपॉक मैदानावर रविवारपासून सुरू होणाऱ्या या सामन्याकडे क्रिकेट चाहत्यांचे ...

‘रोहित शर्मा निवृत्त होणार?’ दिवसभर चर्चेनंतर BCCI सचिवांनी दिलं उत्तर; सस्पेन्स संपला!

—

टीम इंडियाचा माजी कर्णधार रोहित शर्मा सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. कसोटी आणि टी-20 क्रिकेटला अलविदा केल्यानंतर रोहित वनडे संघाचा भाग आहे. मात्र, त्याच्या ...

धोनी IPL 2027 खेळणार की नाही? ‘Impact Player’ बनण्यास नकार; CSKसमोर मोठा पेच!

—

महेंद्रसिंह धोनीच्या आयपीएलमधील भवितव्याबाबत पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. 2027 च्या हंगामात धोनी मैदानावर दिसणार का, याबाबत अद्याप स्पष्टता नसताना आता त्याच्या भूमिकेबाबत ...

मुंबई इंडियन्समध्ये मोठा बदल होणार? 2027 साठी कर्णधारपदाच्या शर्यतीत दोन दिग्गज; रोहित शर्माचीही भूमिका महत्त्वाची

—

आयपीएल 2026 मधील निराशाजनक मोहिमेनंतर मुंबई इंडियन्सच्या गोटात मोठ्या बदलांची चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः 2027 च्या हंगामासाठी संघाच्या नेतृत्वात बदल होण्याची शक्यता व्यक्त ...

प्रिंटर बिघडला अन् क्रिकेट टीमचा सामना गेला! मैदानाबाहेरच्या चुकीमुळे संघाला बसला फटका

—

क्रिकेटच्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी खेळाडूंची कामगिरी महत्त्वाची असते. मात्र, नॉर्दर्न आयर्लंडमधील एका क्रिकेट सामन्याचा निकाल चक्क प्रिंटरच्या तांत्रिक बिघाडामुळे बदलल्याची विचित्र घटना समोर आली ...

भारताला मोठा धक्का! ‘गोल्डन बॉय’ नीरज चोप्रा आशियाई क्रीडा स्पर्धेतून OUT; दुखापतीमुळे उर्वरित हंगामातूनही माघार

—

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा याला दुखापतीमुळे मोठा धक्का बसला आहे. प्रशिक्षणादरम्यान घोट्याला दुखापत झाल्याने नीरजने यंदाच्या हंगामातील उर्वरित स्पर्धांमधून माघार घेण्याचा निर्णय घेतला ...