क्रीडा

National Khelo Master Games-2025 : न्याहलीचे धावपटू एकनाथ माळी यांना सुवर्णपदक

नंदुरबार : दिल्लीच्या कॉमन वेल्थ मैदानावर नुकत्याच झालेल्या चौथ्या राष्ट्रीय खेलो मास्टर गेम्स-२०२५ स्पर्धेत न्याहली (ता. नंदुरबार) येथील एकनाथ भगवान माळी यांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी ...

बीसीसीआयने टीम इंडियाच्या ‘या’ दोन खेळाडूंना केले ‘माफ’, आता त्यांनाही मिळणार ‘या’ सुविधा

BCCI Update : बीसीसीआयने पुरुष संघाच्या केंद्रीय करारांची यादी जाहीर केली आहे. यावेळी ३४ खेळाडूंची निवड करण्यात आली असून, यात अनेक तरुण खेळाडूंना संधी ...

IPL 2025 : आरसीबीने घेतला बदला, पंजाबला त्यांच्याच घरच्या मैदानावर हरवले!

IPL 2025 : आयपीएल २०२५ चा ३७ वा सामना आज पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघांमध्ये खेळला गेला. दोन्ही संघांमधील ही लढत ...

IPL 2025 : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु थोड्याच वेळात पंजाब किंग्सविरुद्ध भिडणार!

PBKS vs RCB : पंजाब किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात थोड्याच वेळार सामना होणार आहे. मात्र, या सामन्यात पंजाब किंग्जच्या मालकिन प्रीति जिंटा ...

CSK vs MI Match IPL 2025 : चेन्नई विरुद्धच्या सामन्याआधी मुंबईची रणनीती बदलण्याची शक्यता

CSK vs MI Match IPL 2025 : अठराव्या इंडियन प्रीमियर लीग हंगामात रविवारी रात्री वानखेडे स्टेडियमवर ृचेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यादरम्यान सामना ...

IPL 2025 : बंगळुरूच्या चाहत्यांसाठी ‘बॅड न्यूज’, जाणून घ्या का होतोय टॉसला उशीर

बेंगळुरू : येथील एम चिन्नास्वामी स्टेडियमध्ये आज आरसीबी आणि पंजाब किंग्ज यांच्यात सामना होत आहे. मात्र, या सामन्यापूर्वीच चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. आरसीबी ...

ट्रॅव्हिस हेडच्या जाहिरातीवरून वाद, आरसीबीने थेट न्यायालयात खेचले, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

IPL 2025 : आरसीबी आणि उबरमध्ये एका जाहिरातीवरून वाद निर्माण झाला आहे. हा वाद त्या जाहिरातीबद्दल आहे ज्यात आयपीएलमध्ये ‘एसआरएच’साठी खेळणारा ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ट्रॅव्हिस ...

दिल्ली कॅपिटल्सच्या प्रशिक्षकाचा लाईव्ह सामन्यात पंचांशी वाद, बीसीसीआयने ठोठावला दंड

IPL 2025 : आयपीएल २०२५ चा ३२ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात १६ एप्रिल रोजी दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आला. ...

IPL 2025 : आज धोनी-पंत आमने-सामने, चेन्नई घसरणीला रोखण्यास उत्सुक!

लखनौ : अठराव्या इंडियन प्रीमियर लीग (IPL 2025) क्रिकेट स्पर्धेत सोमवारी यजमान लखनौ सुपर जायण्ट्स (एलएसजी) आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यादरम्यान साखळी सामना ...

आयसीसीने सौरव गांगुलीवर सोपवली मोठी जबाबदारी

By team

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याची पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) पुरुष क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच त्यांचा माजी सहकारी ...