क्रीडा

जय शहांचा ‘हा’ निर्णय ठरणार फायदेशीर, आता भारतीय संघ वरचढ !

बीसीसीआयचा नवा हंगाम सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. यासह देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू होतील. भारतीय संघ या मोसमाची सुरुवात बांगलादेशविरुद्धच्या घरच्या मालिकेने करणार आहे. ...

आता गंभीरला इच्छा असूनही पृथ्वी शॉला परत आणता येणार नाही, केली ही मोठी चूक

पृथ्वी शॉ टीम इंडियासाठी शेवटचा सामना कधी खेळला हे तुम्हाला आठवतंय? उत्तर आहे 3 वर्षांपूर्वी. जुलै 2021 नंतर पृथ्वी शॉ टीम इंडियाकडून कोणत्याही फॉरमॅटमध्ये ...

IND vs BAN : मालिकेपूर्वी ‘गुड न्यूज’, गंभीरची सर्वात मोठी मागणी पूर्ण

भारतीय क्रिकेट संघाला सप्टेंबरमध्ये बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी पुढील मालिकेपूर्वी एक मोठी मागणी केली होती. अखेर त्यांच्या ...

Arshad Nadeem : पाकिस्तान क्रिकेट संघात अर्शद नदीमची होऊ शकते एंट्री, काय असेल भूमिका ?

पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिका २१ ऑगस्टपासून सुरू होत आहे. पण, त्याआधी बातमी अशी आहे की अर्शद नदीम पाकिस्तान संघाचा भाग बनू शकतो. ...

Manu-Neeraj : मनू-नीरज लग्न करणार ? वडिलांनी केले स्पष्ट

Manu-Neeraj : पॅरिस ऑलिम्पिकची स्पर्धा संपल्यानंतर नीरज चोप्रा आणि मनू भाकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यावरून नेटकऱ्यांनी हे दोघे ...

इशान किशन संघात परतताच झाला कर्णधार, घेतला मोठा निर्णय

इशान किशन गेल्या वर्षभरापासून टीम इंडियातून बाहेर आहे. तो गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिका दौरा अर्ध्यावर सोडून परतला होता, त्यानंतर त्याला टीम इंडियातून वगळण्यात आले ...

Vinesh Phogat Case : विनेश फोगाटला रौप्यपदक मिळणार की नाही, आज होणार निर्णय

भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट अपात्रतेप्रकरणी मंगळवार, १३ रोजी भारतीय वेळेनुसार रात्री 9.30 वाजेपर्यंत न्यायालय अंतिम निर्णय देणार आहे. विनेशला रौप्यपदक मिळणार की नाही, ...

IND Vs BAN Test Series : जसप्रीत बुमराह खेळणार का, काय आहे निवडकर्त्यांच्या मनात ?

टीम इंडियाची बांगलादेशसोबतची कसोटी मालिका पुढील महिन्यापासून सुरू होत आहे. पण, जर तुम्ही असा विचार करत असाल की जसप्रीत बुमराह या मालिकेतून पुनरागमन करू ...

Paris Olympics 2024 : 4 सेकंदचा विलंब भोवला ; अमेरिकन एथलीटचे कांस्यपदक हिसकावले

By team

नवी दिल्ली :  पॅरिस ऑलिम्पिक वादात राहिले, भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला अंतिम सामन्यापूर्वी अपात्र ठरविल्यानंतर पदक आव्हानावर सर्वात मोठा गोंधळ झाला. लवादाच्या न्यायालयाचा निर्णय ...

धक्कादायक ! ऑलिम्पिक पदकाचा आठवड्याभरातच उडाला ‘रंग’, खेळाडूंचा दावा

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मिळालेल्या पदकाचा रंग उडाल्याचा प्रकार समोर आला आहे. ब्रिटनची कांस्यपदक विजेती यास्मिन हार्परने हा दावा केला आहे. अमेरिकेच्या स्केटबोर्ड संघातील खेळाडूंनीही याबाबत ...