---Advertisement---

Stock Market Closing : भारतीय शेअर बाजार लाल रंगात बंद, निफ्टी 21800 जवळ

by team
---Advertisement---

शेअर बाजार : भारतीय शेअर बाजारात मंगळवारचा दिवस गुंतवणूक दारांसाठी निराशाजनक ठरला आहे. आजच्या व्यवहारांती BSE सेन्सेक्स 736.37 अंकांनी घसरून 72,012.05 वर बंद झाला आणि NSE निफ्टी 238.25 अंकांनी घसरून 21,817.45 वर बंद झाला. आज बीएसईचे मार्केट कॅप 373.96 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे, तर सोमवारी हे बाजार भांडवल 378.79 लाख कोटी रुपये होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment