---Advertisement---

Stock Market : PSU स्टॉकसह निफ्टीत घसरण

by team
---Advertisement---

शेअर बाजार : बाजाराच्या सुरवातीला आज सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात उघडले. BSE चा सेन्सेक्स 84.31 अंकांच्या घसरणीसह 72,220 वर तर NSE चा निफ्टी 15.95 अंकांच्या घसरणीसह 21,935 वर उघडला आहे. त्यामुळे

बाजारात वाढ करणाऱ्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज 1.20 टक्क्यांनी व मारुती 0.99 टक्क्यांनी वधारला आहे. टायटन 0.60 टक्क्यांनी तर विप्रो 0.54 टक्क्यांनी वर आहे. सर्वाधिक नुकसान झालेल्यांमध्ये, पॉवर ग्रिड आज पुन्हा 1 टक्क्यांनी खाली आहे आणि ॲक्सिस बँक 0.80 टक्क्यांनी खाली आहे. कोटक महिंद्रा बँक 0.80 टक्क्यांनी आणि HUL 0.72 टक्क्यांनी घसरत आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment