---Advertisement---

Stock markets : आठवड्यातील पहिल्या ट्रेडिंग सत्रात किंचित वाढीसह बाजार बंद

by team
---Advertisement---

शेअर बाजार : भारतीय शेअर बाजारात या आठवड्यातील पहिले ट्रेडिंग सत्र समाधानकारक ठरले आहे. सपाट सुरुवातीनंतर सेन्सेक्स आणि निफ्टी वधारून बंद झाले. सेन्सेक्स 104 अंकांनी वाढून 72,748 वर बंद झाला. तर निफ्टी 32 अंकांच्या वाढीसह 22,055 बंद झाला. निफ्टीवर टाटा स्टील, एम अँड एम, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा मोटर्स, अपोलो हॉस्पिटल हे शेअर्स वाढीसह बंद झाले . तर टाटा कन्झ्युमर, इन्फोसिस, यूपीएल, टीसीएस, टायटन हे शेअर्स घसरणीत बंद झाले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment