अंबड पोलीस
मोठं रॅकेट उघड होणार?नाशकात सलग दुसऱ्या दिवशी बनावट नोटा सापडल्याने खळबळ..
By team
—
नाशिकमध्ये मंगळवारी (दि. २८) अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पाचशे रुपयांच्या बनावट नोटा विक्री करणारे रॅकेट उघडकीस आले. याप्रकरणी अंबड पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली ...