अण्णा हजारे
शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारेंचा आक्षेप ; अजित पवारांच्या अडचणीत वाढ ?
शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता आहे. कारण क्लोजर रिपोर्टवर अण्णा हजारे यांनी आक्षेप घेतलाय. लोकसभा निवडणुकीपूर्वी शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी ...
अरविंद केजरीवालांच्या अटकेवर काय म्हणाले अण्णा हजारे ?
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल रात्री अटक करण्यात आली आहे. गुरुवारी दोन तासांच्या चौकशीनंतर ईडीने त्याला अटक केली. दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याशी संबंधित ...
जितेंद्र आव्हाडांची अण्णा हजारेंवर टीका; वाचा काय म्हणाले
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड सातत्याने राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करत असतात. मात्र, यावेळी, आव्हाड यांनी ...
अण्णा हजारेंची १ मे रोजी हत्या करणार; धमकीनं खळबळ; वाचा सविस्तर
अहमदनगर | ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची १ मे रोजी हत्या करणार अशी धमकी एका व्यक्तीने दिली आहे. उघडपणे दिलेल्या या धमकीने राज्यात खळबळ ...