अतिक्रमण विभाग

 अतिक्रमण विभाग कर्मचार्‍यांची वाणवा , अधिकारी, पदाधिकार्‍यांचे दुर्लक्ष

By team

जळगाव : महानगरपालिकेंतर्गत असलेला अतिक्रमण विभाग कर्मचार्‍यांची वाणवा जाणवते आहे. पूर्वी या विभागात ७० कर्मचारी होते ते आता केवळ १७ राहीले आहेत. तरी देखील ...