अनिल परब

अनिल परब यांचे साई रिसॉर्ट अनधिकृत; 4 आठवड्यात पाडण्याचे हायकोर्टाचे आदेश

By team

मुंबई : उबाठा नेते अनिल परब यांना मुंबई हायकोर्टाने मोठा धक्का दिला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी २०२० मध्ये या रिसॉर्टप्रकरणी तक्रार दाखल ...