अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश
अनुसुचित जमातीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या निवासी शाळांमध्ये प्रवेशाकरीता प्रक्रीया सुरु
By team
—
जळगाव : राज्यात अनुसुचित जमातीतील साक्षरतेचे प्रमाण कमी आहे. उच्च शिक्षणात प्रामुख्याने इंग्रजीचा वापर जास्त होत असल्याने अनुसूचित जमातीचे विद्यार्थी उच्च शिक्षणात मागे पडत ...