अनुसूचित जनजाती आयोग अध्यक्ष अंतरसिंह आर्या
अनुसूचित जनजाती आयोग अध्यक्ष अंतरसिंह आर्या यांना भाजपा अनु.जाती मोर्चातर्फे विविध मागण्यांचे निवेदन
By team
—
जळगाव : राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग अध्यक्ष ना.अंतरसिंह आर्या हे जळगाव दौऱ्यावर आले असताना प्रा. संजय मोरे यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. ...