अभियंता प्रसाद पुराणिक
लेखनी बंद आंदोलन स्थगीत, पण अटक होईपर्यंत काळ्या फिती लावून काम
By team
—
जळगाव : महापालिकेचे अभियंता प्रसाद पुराणिक यांना भाजपचे पदाधिकारी भूपेश कुलकर्णी यांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्त महापालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सुरू केले लेखणीबंद आंदोलन पोलीस ...