अमळनेर अपघाताची बातमी
Amalner Accident News : भरधाव वाहनाने आठ वर्षीय बालिकेला उडविले ; दुर्दैवी अंत
By team
—
अमळनेर : भरधाव चारचाकी वाहनाने आठ वर्षीय बालिकेला जोरदार धडक दिल्याने तिचा अंत झाल्याची दुर्दैवी घटना घडली. धडक देऊन पळून जाण्याचा प्रयत्नांत असतांना चालकाला ...