अमळनेर न्यूज

Amalner Crime News : अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकासमोर महिलांचा आत्महत्येचा प्रयत्न ; पोलिसात तक्रार दाखल

By team

अमळनेर : नगरपरिषदेचे अतिक्रमण निर्मूलन पथक शहरातील सराफा बाजारातील अतिक्रमण काढण्यासाठी गेले होते. यावेळी या पथकाला महिलांनी शिवीगाळ करत स्वतःच्या अंगावर इंधन ओतून घेत ...