अवैध गॅस भरणा केंद्र

Jalgaon crime News: घरगुती गॅसच्या अवैध धंद्यावर छापा ; ७३ सिलिंडरसह ५ लाखांचा मुद्देमाल जप्त

By team

जळगाव : येथील एलसीबीच्या पथकाने जळगाव शहरात अवैध धंद्यावर कारवाई केली. मलिक नगर शिरसोली येथे अवैधरित्या गॅस रिफलींग करणाऱ्यावर छापा टाकून गॅस भरण्याची मशीन, ...