अॅन्टी करप्शन ब्युरो

वेअर हाऊसला परवानगी देण्याच्या मोबदल्यात लाच भोवली

By team

जळगाव : वेअर हाऊस बांधण्यासाठी ग्रामपंचायतीची परवानगी देत साडेसात हजार रुपये रक्कमेची लाच ग्रामसेवकाने तक्रारदाराकडे मागितली. तडजोडीअंती पाच हजाराची लाच घेताना पारगाव (ता. चोपडा) ...