आंदोलन

शिंदे सरकारला पुन्हा घेरण्याच्या तयारीत मनोज जरांगे, आज पासून राज्यव्यापी आंदोलनाची घोषणा

By team

महाराष्ट्र :   महाराष्ट्र सरकारने शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये 10 टक्के आरक्षण दिल्यानंतर शिवबा संघटनेचे नेते मनोज जरंगे-पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला घेरण्याचे ठरवले आहे. ...

‘ही’ आंदोलनं आहेत, की षडयंत्र ?

By team

शेतकरी आंदोलन:  गेल्या काही दिवसांपासून दिल्लीच्या सीमेजवळ शेतक-यांचं आंदोलन सुरू आहे. संवैधानिक मार्गान आपल्या हक्कासाठी लढा उभारणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे. परंतु, शेतक-यांच्या नावावर ...

मनोज जरांगेंच्या 24 तारखेच्या आंदोलनावर, कोर्ट काय म्हणालं?

By team

Bombay High Court : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी, २४ तारखेपासुन रोज सकाळी १०:३० ते १ वाजेपर्यंच रास्ता रोको आंदाेलन करण्‍यात येईल. ...

संतप्त शेतकरी दिल्लीला घेराव घालण्याच्या तयारीत; बॅरिकेड तोडण्यासाठी मागवला जेसीबी

किमान आधारभूत किमतीसह डझनभराहून अधिक मागण्यांसाठी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनी दिल्ली मोर्चाची तयारी सुरू केली आहे. रविवारी शेतकरी आणि सरकार यांच्यात चौथ्या फेरीची बैठक झाली, ...

महाराष्ट्रात मराठा आरक्षण आंदोलन पुन्हा तीव्र, बीडमध्ये जोरदार निदर्शने

राज्यातील बीडमध्ये गेल्या दोन दिवसांपासून मराठा आंदोलनाची आग पुन्हा धगधगत आहे. मराठा नेते मनोज जरंगे हे गेल्या 6 दिवसांपासून उपोषणाला बसले होते आणि पाचव्या ...

पहूरमध्ये गोर बंजारा समाजातर्फे रास्तारोको; कारच्या फोडल्या काचा

पहूर :  गोरसेना व विमुक्त जाती – अ प्रवर्गातील सकल संघटनेतर्फे आज मंगळवारी विविध मागण्यांसाठी येथील बसस्थानकावर आक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी माजी पं.स.सभापती ...

आदिवासी कोळी समाजाचे राज्यव्यापी आंदोलन; काय आहे मागण्या ?

चोपडा : संविधानिक न्याय व हक्कांसाठी आदिवासी कोळी समाजातर्फे राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. जळगाव जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज बांधवांनीही पाठिंबा देत जी.एस.ग्राऊंडवर उपोषणाला सुरवात ...

जळगावात वीज लाईन स्टाफ कर्मचाऱ्यांचे आमरण उपोषण

जळगाव : वीज लाईन स्टाफ कर्मचारी यांचे प्रलंबित व विविध मागण्यांसाठी बाजार समितीसमोरील महावितरण कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ आमरण उपोषण सुरू आहे. उपोषणाच्या चौथ्या दिवशी शुक्रवार, ...

ट्रक चालक का उतरलेय रस्त्यावर ? नवी मुंबईत हिंसक वळण; बांबू घेऊन आंदोलक पोलिसांच्या मागे

नवी मुंबईः केंद्र सरकारने वाहन चालकासाठी केलेल्या नवीन कायद्यामुळे ट्रक, टँकरसह सर्वच वाहन चालकामध्ये संतापाची लाट उसळली आहे. हा कायदा अन्याय कारक असल्याचा आरोप ...

खासदारांचे निलंबन; राष्ट्रवादी काँग्रेसचे दिल्लीत आंदोलन

नवी दिल्ली : संसदेची सुरक्षा भेदून लोकसभेत दोन युवकांनी घुसखोरी केली होती. विरोधी पक्षांच्या खासदारांनी या मुद्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या निवेदनाची मागणी ...