आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री

चंद्राबाबू नायडू यांनी चौथ्यांदा घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ

By team

तेलुगु देसम पार्टी (टीडीपी) प्रमुख एन चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी 12 जून रोजी चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. विजयवाडा येथील केसरपल्ली आयटी ...