आजार

तुम्हाला पण दमाचा त्रास होत असेल, तर वाचा ही बातमी

By team

दमा हा फुफ्फुसाचा आजार आहे, जो दीर्घकाळ टिकतो. यामध्ये, श्वसनमार्गामध्ये सूज आणि आकुंचन होते. त्यामुळे श्वास घेण्यासारख्या समस्या उद्भवतात. हे कोणत्याही वयात होऊ शकते. ...

येत्या काही महिन्यांत या आजारांचा धोका वाढू शकतो, विशेषतः महिलांनी काळजी घ्यावी.

By team

उन्हाळ्यात महिला अनेकदा डिहायड्रेशनच्या बळी ठरतात. डिहायड्रेशनमुळे म्हणजेच शरीरात पाण्याच्या कमतरतेमुळे, बहुतेक महिलांना उन्हाळ्यात UTI आणि अनियमित मासिक पाळी यांसह अनेक समस्यांना तोंड द्यावे ...

केरळमध्ये मुले गालगुंडाच्या धोकादायक आजाराने ग्रस्त आहेत ? जाणून घ्या काय आहेत त्याची लक्षणे…

By team

केरळमध्ये गालगुंडाच्या विषाणूजन्य संसर्गाच्या उदयानंतर, आतापर्यंत रुग्णांची संख्या 2,505 झाली आहे. केरळमध्ये अवघ्या 2 महिन्यांत गालगुंडाच्या विषाणूच्या संसर्गाची 11 हजार प्रकरणे नोंदवली गेली आहेत. ...

थायरॉईडची समस्या ? ‘या’ योगासनां द्वारे थायरॉईड ग्रंथी संतुलित करू शकतात

By team

थायरॉईड ही एक अशी समस्या आहे जिच्याशी आज बरेच लोक संघर्ष करत आहेत. यामुळे शरीरात हार्मोनल असंतुलन होते, ज्यामुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. पण, ...

‘डीजीज एक्स’ कोरोनापेक्षा सातपट अधिक गंभीर, तज्ज्ञांचा दावा

तरुण भारत लाईव्ह । २६ सप्टेंबर २०२३। कोरोनाचा धोका पूर्णपणे टळलेला नसताना डीजीज एक्सच्या रोगाने डोकेवर काढले आहे. हा आजार कोरोनापेक्षा ७ पट वेगाने ...

पावसाळ्यातील आजार अन् घ्यावयाची काळजी

तरुण भारत लाईव्ह न्युज : सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. पावसाच्या साचलेल्या पाण्यामुळे अनेक साथीचे रोग पसरतात. नकळत दूषित पाणी पिण्यात आल्याने देखील आजारांना ...

…तर तुम्हीही असू शकता या आजाराने ग्रस्त!

मुंबई : काहीजणांना खाल्ल्यानंतर लगेचच भूक लागते. अशी उदाहरणे आपण पाहतच असतो. जर तुम्हालाही अन्न खाल्ल्यानंतर पुन्हा पुन्हा भूक लागते. पोट भरल्यानंतरही काही खावेसे वाटते ...

जाणून घ्या; उष्माघात होण्याची लक्षणं आणि उपाय

तरुण भारत लाईव्ह । १७ एप्रिल २०२३।  उष्माघात म्हणजे काय?  उष्माघातानंतर काय होते? तुम्हाला किंवा कुटुंबातील सदस्यांना उष्माघात झाल्यास कसे ओळखावे? आणि यावर उपचार ...

मोबाईलच्या अति वापराने आजारांना निमंत्रण

तरुण भारत लाईव्ह न्यूज । डॉ. सुमन लोढा । हल्लीचा जमाना म्हणजे मोबाईल वापरण्याचा. आजकाल अनेक कामे मोबाईलवरच होत असल्याने तो आवश्यकही असतो. त्याशिवाय ...