आणीबाणी

Om Birla : इंदिरा गांधींनी आणीबाणी लादून घटनेवर प्रहार केला; विरोधकांनी घातला गदारोळ

Om Birla :  इंदिरा गांधी यांनी आणीबाणी लादून घटनेवर प्रहार केला, असे ओम बिर्ला म्हणाले. यावेळी लोकसभा अध्यक्षांनी निवेदन दिल्यानंतर विरोधकांनी गदारोळ घातला. ते ...

Amit Shah : आणीबाणीवरून अमित शहांची एक्स पोस्ट; काँग्रेसवर टीका करत म्हणाले, “केवळ सत्तेला…”

केंद्रीय गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे (भाजप) ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी देशावर आणीबाणी लादल्याबद्दल पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. शाह यांनी मंगळवारी ...

आणीबाणीचा उल्लेख करत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल, म्हणाले…

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील देशाच्या १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन सुरु झाले आहे. या अधिवेशनात सर्व खासदारांचा शपथविधी सोहळा होणार आहे, ज्यामध्ये प्रोटेम ...

आणीबाणी लावणाऱ्यांकडून आम्हाला संविधानाचे ज्ञान : ज्योतिरादित्य सिंधिया यांची काँग्रेसवर टिका

By team

लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यापूर्वी देशातील राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. वायनाड व्यतिरिक्त काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेलीमधून निवडणूक लढवणार आहेत. त्याचवेळी पुन्हा निवडणूक हरल्याने ...

राहुल गांधींना नड्डांनी करुन दिली इंदिरा गांधींनी लादलेल्या आणीबाणीची, कारण…

नवी दिल्ली : मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त भाजपचं मेगा जनसंपर्क अभियान सुरू आहे. त्यासाठी पंजाबमधील होशियारपूरमध्ये कार्यक्रम आयोजित केला होता. ...