आदर्श आचारसंहिता

निवडणूक आयोगाची भाजप, काँग्रेसला नोटीस ; स्टार प्रचारकांना आदर्श आचारसंहिता पालन करण्याचे निर्देश

By team

भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि काँग्रेसचे प्रमुख मल्लिकार्जुन खर्गे यांना त्यांच्या स्टार प्रचारकांकडून कथित आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल नोटीस बजावल्यानंतर जवळपास एक ...