आपत्ती सौम्यीकरण

जळगाव जिल्ह्यातील आपत्ती सौम्यीकरणाच्या २३१.१९ कोटींच्या कामांना मंजुरी : मंत्री अनिल पाटील

By team

जळगाव :  जिल्ह्यातील आपत्ती सौम्यीकरण करण्यासाठी २४४ कामांना २३१.१९ कोटी रुपयांचा निधीला मान्यता देण्यात आली आहे. ही मान्यता राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री अनिल ...