आमदार राजेंद्र पाटणी

भाजप आमदार राजेंद्र पाटणी यांचं दिर्घ आजाराने निधन

By team

वाशिम जिल्ह्यातील कारंजा विधानसभा मतदारसंघातून भाजप चे आमदार राजेंद्र पाटणी यांचं निधन झालं आहे. ५९ वर्षीय राजेंद्र पाटणी हे गेल्या दोन-तीन वर्षांपासून आजारी होते. ...