आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
IND vs AUS : सेमीफायनलआधी टीमला मोठा झटका, सलामीवीर फलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर
By team
—
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील साखळी फेरीतील अंतिम सामन्यात रविवारी २ मार्चला टीम इंडियाने न्यूझीलंडवर विजय मिळवला. या विजयासह सेमी फायनलला कोणता संघ कुणाविरुद्ध ...