आरजी कार मेडिकल कॉलेज

कोलकात्याच्या मुलीला मिळणार न्याय ! मुख्य न्यायाधीश चंद्रचूड स्वतः करणार सुनावणी

By team

नवी दिल्ली : कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेतली आहे. ...