आरोपीला ताब्यात घेण्याची मागणी
जामनेर : आरोपीला ताब्यात देण्याची मागणी ; जमावाचा पोलीस स्टेशनमध्ये गोंधळ
By team
—
जळगाव : महाराष्ट्रातील जळगावमधील जामनेरमध्ये एका नराधमाने सहा वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केली. माहिती मिळताच पोलिसांनी आरोपीला अटक केली. परंतु, रात्री उशिरा ...