आषाढी यात्रा

वारकऱ्यांसाठी खुशखबर : आषाढीसाठी जिल्ह्यातून १२५ बसेसचे नियोजन

By team

जळगाव : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे जाणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन महामंडळातर्फे जिल्ह्यातून १२५ हून अधिक बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय जिल्ह्यातील कोणत्याही ...