आसिफ अली झरदारी
असिफ अली झरदारींची पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड
By team
—
इस्लामाबाद : पाकिस्तानच्या राष्ट्राध्यक्षपदी असिफ अली झरदारी यांची शनिवारी दुसऱ्यांदा निवड झाली आहे. नॅशनल असेंब्ली आणि प्रांतीय विधानसभांमध्ये शनिवारी अध्यक्षपदासाठी मतदान झाले. पाकिस्तानच्या १४ ...