आ. राजेश पाडवी

आ. राजेश पाडवी यांची तत्परता, गंभीर आजाराने ग्रस्त आजोबांना हलविले सुरतला

By team

तळोदा : तालुक्यातील गडीकोठंडा येथील आमका नोऱ्या डोंगऱ्या (६५) यांना गंभीर आजाराने ग्रासले आहे. याबाबत आमदार राजेश पाडवी यांना माहिती मिळाली. त्यांनी तात्काळ दखल ...