इराकची

आता भारताला इराकची घ्यावी लागणार मदत

By team

नवी दिल्ली,:  कच्च्या तेलावरील सवलत रशियाने कमी केली असून, चुकार्‍यांतही समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे देशातील सरकारी तेल शुद्धीकरण कंपन्या कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी मध्यपूर्वेतील ...