इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन

ईव्हीएमवर राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य, ‘माझा प्रश्न आहे की जगात जर…’

By team

मुंबई:  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनच्या  विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केला. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांबाबत राज ठाकरे म्हणाले, ईव्हीएमऐवजी ...