ईडी Land for Job
लँड फॉर जॉब प्रकरणात लालू कुटुंबीयांच्या अडचणीत वाढ, आज तेजस्वी यादव यांची ED कडून चौकशी होणार
By team
—
पाटणा: आज (३० जानेवारी) केंद्रीय तपास यंत्रणा ईडी बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची नोकरी-जमीन घोटाळ्याप्रकरणी चौकशी करणार आहे. याच्या एक दिवस आधी, रविवारी ...