उत्तर महाराष्ट्रात

उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना देण्यात आला ‘यलो अलर्ट’

By team

पाऊस : गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यातच हवामान विभागातर्फे उत्तर महाराष्ट्रात गुरुवार पासून तीन दिवसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. ...