उन्हाळ्यात पाणी टंचाई

टंचाई निर्माण होऊ नये यासाठी पाणीसाठ्यांची जपवणूक करावी: आयुक्त राधाकृष्ण गमे

By team

जळगाव : उन्हाळ्यात पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. त्यापार्श्वभूमी महसूल प्रशासनाने सतर्क होत आतापासूनच जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोतांचा शोध घ्यावा. ज्याठिकाणी सध्या पाण्याची टंचाई असेल ...