उपसरपंचाचा मृत्यू
कामावर गेला आणि अंगावर कोसळली भिंत ; उपचारादरम्यान उपसरपंचाचा मृत्यू
By team
—
पाचोरा : येथे बांधकाम करत असताना भिंत अंगावर पडून भातखंडे खुर्द येथील ग्रामपंचायतीचे उपसरपंच तथा बांधकाम कामगाराचा अपघाती मृत्यू ओढवला. पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात ...