एक्स्प्रेस रेल्वे
खुशखबर! भुसावळमार्गे उधना ते जयनगर विशेष एक्स्प्रेस धावणार, या स्थानकांवर असेल थांबा
By team
—
भुसावळ: रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी अजून एक खुशखबर आली आहे. मध्य रेल्वे प्रशासनाने उधना ते जयनगर या मार्गावर विशेष रेल्वे गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. ...