एक हजाराची लाच

Taking bribes : एक हजाराची लाच घेतांना तलाठी एसीबीच्या जाळ्यात

By team

जळगाव :  पारोळा तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे सातबारा उताऱ्यावर बोजा चढवण्याच्या मोबदल्यात १ हजारांची लाच घेणाऱ्या तलाठीसह एका खाजगी पंटरला जळगाव लाच लुचपत विभागाने ...