ऑफलाईन नोंदणी

मुख्यमंत्री धामी यांच्या सूचनेनंतर ‘या’ तारखेपर्यंत चारधाम यात्रेची बंद राहील ऑफलाईन नोंदणी 

By team

डेहराडून :  चारधाम यात्रेची ऑफलाइन नोंदणी ३१ मेपर्यंत बंद करण्यात आली आहे. प्रवासाची व्यवस्था लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. सीएम धामी यांनी ...