ओडिशा
ओडिशात स्नेक ईलच्या नवीन प्रजातीचा शोध
ओडिशाच्या गंजम जिल्हयातील गोपालपूर येथील झूलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाच्या (झेडएसआय) प्रादेशिक केंद्राच्या शास्त्रज्ञांनी राज्यातील मुहान परिसंस्थेतील स्नेक ईलच्या नवीन प्रजातीचा शोध लावला, अशी माहिती ...
काँग्रेस नंतर बिजू जनतादलाने केलेल्या लुटीमुळे ओडिशा गरीबच राहिला : पंतप्रधान मोदी यांचा घणाघात
बेहरामपूर : स्वातंत्र्यानंतर सात दशकांहून अधिक काळ काँग्रेस आणि नंतर बिजू जनता दलाने केलेल्या लुटीमुळे ओडिशा गरीबच राहिला, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ...
6 जूनला मुख्यमंत्रिपदाचा निर्णय होईल, 10 तारखेला शपथ घेतली जाईल… पंतप्रधान मोदींचा दावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. दरम्यान, सोमवारी ते ओडिशातील बेरहामपूर येथे पोहोचले, तेथे त्यांनी एका निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी ते ...
ओडिशाच्या डबल इंजिन सरकारवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला विश्वास
ओडिशात दोन ‘यज्ञ’ एकत्र होत आहेत – एक भारतात सरकार स्थापन करण्यासाठी आणि दुसरा राज्यात असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ओडिशातील बेहरामपूर ...
ओडिशा रेल्वे अपघातानंतर अनेक गाड्या रद्द, काही मार्गात बदल; पहा संपूर्ण यादी
तरुण भारत लाईव्ह । ओडिशा : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील बहानगर येथे बेंगळुरू-हावडा सुपरफास्ट एक्स्प्रेस, कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडी तीन वेगवेगळ्या रुळांवर आदळल्याची घटना शुक्रवारी ...
राज्यात पावसाचा यलो अलर्ट; ६ ते ८ एप्रिलपर्यंत बरसणार सरी
तरुण भारत लाईव्ह । ५ एप्रिल २०२३। आसाम व ओडिशा किनारपट्टीजवळ वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण झाल्याने बहुतांश भागात ...
ओडिया महिलांची ‘मिशन शक्ती’
इतस्तत: – दत्तात्रेय आंबुलकर ओडिशामध्ये महिलांसाठी असणार्या मिशन शक्ती या गतिमान व कृतिशील योजनेमुळे फार मोठ्या संख्येने राज्यातील गरजू महिलांमध्ये मूलभूत परिवर्तन घडून आले ...
तापमानाचा पारा तीन ते चार अंशांनी वाढणार
तरुण भारत लाईव्ह । २ एप्रिल २०२३ । एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात देशाच्या बहुतांश भागांत तापमानाचा पारा तीन ते चार अंशांनी वाढून 35 ते 38 ...
मोठी बातमी! आरोग्य मंत्र्यांवर जीवघेणा हल्ला; प्रकृती गंभीर
तरुण भारत लाईव्ह । २९ जानेवारी २०२३। ओडिशामधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका पोलीस अधिकाऱ्याने ओडिशाचे आरोग्यमंत्री नबा दास यांच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. या ...