कँग्रेस

गांधी घराण्याने केला संविधानाचा अपमान, पंतप्रधान मोदींचा प्रचारसभेतून घणाघात

By team

पुरी: २० मे गांधी कुटुंबीयांच्या चार पिढ्यांनी राजकीय फायद्यासाठी वेळोवेळी राज्यघटनेत बदल करून भारतीय संविधानाचा अपमान केला. माझ्यासाठी राज्यघटना राज्यकारभाराचा सर्वांत मोठा ग्रंथ आहे. ...