कंटेनर-पिकअपमध्ये
जामनेरजवळ कंटेनर-पिकअपमध्ये भीषण अपघात ; चालकासह तिघे जागीच ठार
By team
—
जामनेर : भरधाव कंटेनरने चारचाकी पिकअपला जबर धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात पिकअप चालकासह तिघे ठार झाले. मृतांमध्ये पैठणच्या दोघांचा तर मध्यप्रदेशातील एकाचा समावेश ...