करंजकर

महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेत या मोठ्या नेत्याचा प्रवेश

By team

मुंबई: महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा झटका बसला आहे. शिवसेना (UBT) नाशिक जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ...