करोना

धक्कादायक : सिंगापूरमध्ये करोनाच्या रुग्णांत मोठी वाढ ; 25 हजारांहून अधिक प्रकरणे आली समोर

By team

अमेरिकेनंतर आता सिंगापूरमध्येही कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. गेल्या आठवडाभरात 25 हजारांहून अधिक प्रकरणे समोर आली आहेत. सिंगापूरमध्ये कोरोना फ्लर्टिंगच्या नवीन प्रकारामुळे प्रकरणे वाढत ...