कर्नाटक

भ्रष्टाचाराची कबुली देऊनही पदाला चिकटूनच !

By team

पंतप्रधान नरेन्द्र मोदी जेव्हा काँग्रेसच्या भ्रष्टाचारावर आसूड ओढतात तेव्हा त्यांच्यावर ताशेरे ओढले जातात, लोकशाही नष्ट करण्याचा आरोप होतो पण भ्रष्टाचाराच्या आरोपांची स्वतःच कबुली देऊनही ...

काँग्रेस कार्यकर्त्याकडून राष्ट्रध्वजाची विटंबना, हातात तिरंगा घेऊन बांधली ‘या’ नेत्याच्या बुटांची लेस

By team

बंगळुरू : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्यांच्या बुटाची लेस बांधत एका काँग्रेस कार्यकर्त्याने राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याची घटना आहे. ही घटना कर्नाटकातील बंगळुरू येथे २ ऑक्टोंबर रोजी ...

हिंदू तीर्थस्थळी जाणाऱ्या भाविकांचे धर्मांतर करण्याचा प्रयत्न ; एकाला अटक

By team

बेंगळुरू. कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातून कथित धर्मांतराचे प्रकरण समोर आले आहे. कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यात हिंदू यात्रेकरूंना लक्ष्य करून हिंदू यात्रेकरूंचे धर्मांतर करण्याचा कथित प्रयत्न करण्यात ...

पेट्रोल, डिझेल 3 रुपयांनी महागले, काँग्रेस शासित राज्यात जनतेवर कराचा वाढला बोजा

By team

नवी दिल्ली : कर्नाटकातील काँग्रेस सरकारने राज्यातील जनतेला मोठा धक्का दिला आहे. राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील कर्नाटक विक्रीकरात वाढ केली आहे. अशा स्थितीत ...

पंतप्रधान मोदींची कर्नाटकातील हनुमान चालिसा वादावरून काँग्रेसवर टीका

By team

कर्नाटकातील हनुमान चालिसा वाद मंगळवारी पुन्हा एकदा चर्चेत आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी हनुमान चालिसा वादाचा उल्लेख करत काँग्रेसवर जोरदार टीका केली. पंतप्रधान ...

कर्नाटकात पाण्याची तीव्र टंचाई; पाण्यासंदर्भात सरकारकडून नवे नियम

By team

Bengaluru: बेंगळुरू आणि त्याच्या जवळपासच्या शहरांमध्ये सध्या तीव्र पाणीटंचाई सुरु आहे. या शहराला 3500 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. केवळ 219 टँकरची नोंदणी झाल्याचे ...

कर्नाटकातील मांड्यात हनुमान ध्वज हटवण्यावरून वाद वाढला, भाजप-जेडीएसने काढला मोर्चा..नेमकं काय घडलं ?

By team

कर्नाटक: कर्नाटकातील मांड्या जिल्ह्यातील केरागोडू येथील 108 फूट उंच ध्वज खांबावर फडकवलेल्या हनुमानाची प्रतिमा असलेला ध्वज हटवण्यावरून सुरू झालेला वाद सोमवारी (29 जानेवारी) आणखी ...

कर्नाटकात ५० ते ६० आमदारांचा लवकरच भाजपमध्ये प्रवेश? माजी मुख्यमंत्र्याच्या दाव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या

बंगळुरू । काही महिन्यांपूर्वी कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रसने दणदणीत विजय मिळवला. या निवडणुकीत पराभव झाल्यामुळे भाजपा सध्या विरोधी बाकावर आहे. मात्र, कर्नाटकमधील काँग्रेस सरकार ...

खाणकामातील टिप्पर लॉरी आणि क्रूझर कारची टक्कर; सात जणांचा जागीच मृत्यू

तरुण भारत लाईव्ह । १० ऑक्टोबर २०२३। आजकाल अपघाताचे प्रमाण वाढले आहे. तसेच अपघातांमध्ये मृत्यू होणाऱ्यांची संख्या सुद्धा वाढत आहे. अशातच कर्नाटक मधून एका अपघाताची ...

सरकारी कर्मचाऱ्यांवर होणार पैशांचा पाऊस, पगारात मोठी वाढ, कोणत्या राज्यातील?

Salary increase : कर्नाटकातील सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. राज्य सरकारने मंगळवारी राज्य सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांच्या महागाई भत्त्यात (डीए) १ जानेवारीपासून ...