कलम ४९९ व ५०४
स्वा. सावरकरांविषयी केलेले वादग्रस्त विधान राहुल गांधींना भोवणार
By team
—
नाशिक : जाहीर सभेत स्वा.वि.दा सावरकर यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना नाशिक जिल्हा न्यायालयाकडून समन्स बजावण्यात आले आहे. स्वा.वि.दा ...