कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ

विद्यापीठाचा अजब कारभार, उत्तर पत्रिकेत जय श्रीराम लिहिले म्हणून केले नापास, मनसेचा आंदोलनाचा इशारा

By team

जळगाव :  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठमध्ये दुसऱ्या वर्षाला एसवायबीएच्या विद्यार्थ्याने उत्तर पत्रिकेत जय श्रीराम असे लिहील्याने त्यास नापास करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला ...